ठाणे महानगरपालिकेला विजेतेपद

राकेश नाईकच्या २५ धावांच्या मोबदल्यातील पाच विकेट्स आणि सलामीवीर जयदीप परदेशीचे ५२ चेंडूतील नाबाद ५० धावा हे ठाणे महानगरपालिकेच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. ठाणे : ठाणे महानगरपालिकेने सेंच्युरी रेयॉनचा नऊ विकेट्सनी … Continue reading ठाणे महानगरपालिकेला विजेतेपद